Admission Certificate - MPSC,Download Hall Ticket For Various Posts

 Admission Certificate - MPSC,Download Hall Ticket For Various Posts.



👇

Click Here



MPSC च्या विविध पदांच्या परीक्षेचे हॉलतिकीट डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे.


•यामध्ये प्रोफाइल लॉगिन करण्याची गरज नाही.

•Select Advertisement मधून परीक्षेची निवड करा.(खालील टॅबमध्ये Last Date To Download दिसेल).

•प्रोफाईलला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि सेंट ओटीपी वरती क्लिक करा.

•लिंक असलेल्या मोबाईल वरती तुम्हाला ओटीपी मिळेल तो ओटीपी टाका आणि व्हेरिफाय करून घ्या.

•मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल.

New 

⚠️ मोबाईलवर जर ओटीपी येत नसेल तर मोबाईल नंबर ऐवजी त्या ठिकाणी एमपीएससी अकाउंट मध्ये टाकलेला आपला Registered ईमेल आयडी टाका ई-मेल आयडीच्या Spam Folder मध्ये ओटीपी येत आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

***________∆∆∆_______***


My Blog. (माझा ब्लॉग) वाचक कट्टा

👇

1) Maharashtra Through My Lens

2) Health Department Previous Question Papers

3) शासन निर्णय,संदर्भ पत्रे आणि परिपत्रके (Gr,Letters & Circular)

4) Merriage Certificate (विवाह प्रमाणपत्र) कसे काढावे,🤔 Pdf.फॉर्मसह सर्व माहिती एका क्लीकवर.

5) कोविड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान

6) आता प्रत्येक जिल्ह्यात होणार "पुस्तकांचे गाव"

7) सार्वजनिक आरोग्य विभाग "महा-आरोग्य फिल्म फेस्टिवल2022 "

8) सारथी पुणे मार्फत UPSC (Civil Service) 2023 व MPSC (State Service) स्पर्धा परीक्षेकरिता मोफत प्रशिक्षण.

9) कारागृहातील कैद्यांना कर्ज देण्यासाठी महाराष्ट्राची 'जिव्हाळा' योजना

10) २७मे २०२२ रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता "पेन्शन अदालत" चे आयोजन.


Post a Comment

0 Comments