सारथी पुणे मार्फत UPSC (Civil Service) 2023 व MPSC (State Service) स्पर्धा परीक्षेकरिता मोफत प्रशिक्षण

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था

मार्फत

UPSC (Civil Service) 2023 व MPSC (State Service) स्पर्धा परीक्षेकरिता मोफत प्रशिक्षण,Exam Coaching 2023 उमेव्दार अर्ज मागविण्यात येत आहे.

 सारथी प्रशिक्षण संस्था पुणे. 

सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबी समाजातील पात्र उमदेवारांकडून UPSC (Civil Service) 2023 व MPSC (State Service) 2023 करिता स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख,शैक्षणिक पात्रता,अटी व शर्ती साठी  खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

UPSC (Civil Services)Exam 2023 Advertisement

MPSC (State Services)Exam 2023 Advertisement


1)अधिक माहितीसाठी सारथी वेबसाईट

@Notice/Announcement
Click Here

2)Sarthi UPSC Civil Service Exam 2023 Online Application Link

3)Sarthi MPSC State Service Exam 2023 Online Application Link

Post a Comment

0 Comments