कोविड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपये आर्थिक मदत कशी मिळवावी या संबंधीची माहिती खालील प्रमाणे.
आवश्यक कागदपत्रे :-
- १) अर्जदाराचे आधार कार्ड (Pdf/Jpg)
- २) मृत व्यक्ति आधार कार्ड प्रत (Pdf/Jpg)
- ३) जन्म अणि मृत्यु नोंदणी कायदा १९६९ अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र (Pdf/Jpg)
- ४) अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक (Pdf/Jpg)
- ५) अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत (Pdf/Jpg)
- ६) मृत्युच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (Pdf/Jpg)
- ७)RT-PCR Report Copy Or Rat Or CT Scan Copy (Pdf/Jpg) Or Any Other Medical Documents (Pdf/Jpg) जेव्हा कागदपत्रे क्रमांक ६ उपलब्ध नाही
- Covid19 Report Download ◆ करण्यासाठी येथे क्लिक करा
- Applicant Website Link
- शासन निर्णय GR,परिपत्रके.
0 Comments