Mahajyoti-Application for MPSC (Group B & C) Examination - 2023-24 Training.
महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाची इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विकासासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली.
त्याचाच एक भाग म्हणून "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त गट ब व क परीक्षेसाठी" प्रशिक्षण वर्ष 2023-24 करता इच्छुक व पात्र (मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास–प्रवर्गाच्या) विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.संबंधित जाहिरात खालील प्रमाणे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी :- १५.०४.२०२३ ते १५.०५.२०२३.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(Official Website)
👇
ग्रुप B रजिस्ट्रेशन साठी
ग्रुप C रजिस्ट्रेशन साठी
======||✤✤✤✤✤✤✤✤✤✤||======
0 Comments