🔰Nanavali Lighthouse 🔰
मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावरुन अगदी स्पष्ट दिसणारे हे दीपगृह..आणि रात्रीच्या वेळी दिसणारा प्रकाशाचा झोत यामुळे lighthouse चे कार्य नक्की काय असते..?? व हे कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासूनच कुतूहल निर्माण झालेलं होतं...तेव्हा एक दिवस प्रत्येक्ष जाऊच यायचं हा निश्चय पक्का होता...
आज तो दिवस (24 December 2018) उगवला आणि जाण्याचं नक्की झालं...
खरोखरच माहिती जाणून घेतल्यानंतर माझ्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मला मिळाली...
धन्यवाद...!
https://www.instagram.com/p/BqkMhgFAwjB/?igsh=bDltN2Vpenl6b202
0 Comments