छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी निगडित संग्रहालयासाठी लोगो आणि टॅगलाईन तयार करण्याची स्पर्धा

"लोगो आणि टॅगलाईन तयार करण्याची स्पर्धा"


लोकसत्ता बातमी:-


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी निगडित संग्रहालयासाठी लोगो आणि टॅगलाईन तयार करण्याची स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचे निकष:-

१) टॅगलाईन साठी भाषा मराठी / इंग्रजी
२) टॅगलाईन सात ते आठ शब्दांपर्यंत मर्यादित असावी.
३) लोगो Vectors File's (PNG or CDR)
४) स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे.
५) प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 25 
जुलै 2023.

स्पर्धेचे बक्षीस:-

१) लोगो व टॅगलाईन विजेत्या स्पर्धकास प्रत्येकी दहा हजार रुपये रोख पारितोषक.
२) सर्व सहभागींसाठी ई - प्रशस्तीपत्रक.

प्रस्तावित संग्रहालये:-

१) शिवनेरी - बाल संस्कार संग्रहालय
२) गोराई - युद्ध कौशल्य संग्रहालय
३) बुलढाणा - राजमाता जिजाऊ व कुटुंब वृक्ष
४) छत्रपती संभाजीनगर - छ.संभाजी महाराज संग्रहालय
५) नाशिक - राजकौशल्य संग्रहालय
६) रामटेक - हिंदवी स्वराज्य संग्रहालय


आपला लोगो आणि टॅगलाईन पाठवण्यासाठी ई-मेल आयडी

Post a Comment

0 Comments