Career Guidance Session - 14 June 2023
निकाल जाहीर...✅
10वी, 12वी नंतर पुढे काय..?? 🤔
या प्रश्नाचे उत्तर शोधत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर सत्र...✅🏆
🛑 फक्त ONLINE
विषय: 10वी, 12वी नंतरचे करीअर आणि व्यक्तिमत्त्व विकास.
मार्गदर्शक :-
श्री.अविनाश धर्माधिकारी
Ex.IAS, 1986
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार
👉 विद्यार्थी तसेच पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र
👉 10वी-12वी नंतर करिअरच्या विविध संधी..
👉 करिअर कसे निवडावे..??
👉 व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय?
🔸 बुधवार, दिनांक १४ जून २०२३
🔸 वेळ: सायं ठीक ६.३० वाजता
🔸 Online on ZOOM
✅ नाव नोंदणी आवश्यक:- नाव नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
🛑 Click Here 🛑
🛑 सर्वांना सस्नेह निमंत्रण...✨
अधिक माहितीसाठी संपर्क करा:-
08069015454
08069015455
0 Comments