"ई -ऑफिस प्रणाली" (e-Office System) १ एप्रिल पासून सुरू होणार...


"ई -ऑफिस प्रणाली" (e-Office System)



       राज्य शासनाने डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले असून सध्या राज्य शासनाकडून ४५० सेवा ऑनलाइन स्वरूपाच्या देण्यात येत आहेत.०१ एप्रिल २०२३ पासून सर्व सेवा ऑनलाईन देण्याची घोषणा करण्यात आली असल्याने सहाजिकच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान,पारदर्शक आणि पेपरलेस Paperless होण्यास मदत होणार आहे. 
    ई-ऑफिस e-office प्रणालीचा वापर सर्व शासकीय कार्यालयात होणार असल्याने प्रशासन गतिमान होण्याबरोबरच सर्व कागदपत्रे,फाइल्स आपणास मोबाईल वरती सुद्धा पाहता येईल.


       ०१ एप्रिल २०२३ पासून ई -ऑफिस प्रणाली अर्थात पेपरलेस प्रशासन होणार असल्याने त्या संबंधितची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.ई-ऑफिस संबंधित सर्व शासन निर्णय, परिपत्रके, You Tube -व्हिडिओ, बातम्या, महत्त्वाच्या लिंक, प्रशिक्षण सत्रे याबाबतची माहिती संकलित करण्यात आलेली आहे.

 महासंवाद बातमी 

👇

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली 

 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


@ऑनलाईन सर्व्हिस बुक मार्गदर्शन/प्रशिक्षण
(जलसंपदा विभाग) वेबिनार लिंक


∆ संबंधित शासन निर्णय ∆

अ . क्र
शासन निर्णय तपशिल
शासन निर्णय Download 
ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याबाबत. click here
ई-ऑफिस अंमलबजावणीकरीता मानक कार्यपद्धती click here
शासकीय कामकाजासाठी महा ई- ऑफिस (एस.ओ.पी) click here
सेवापुस्तक विषयक बाबी ऑनलाईन भरण्याबाबत. click here
ई -सेवा पुस्तक -जलसंपदा विभाग click here















Post a Comment

0 Comments