(NPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना,NSDL CRA System Updation कार्यपद्धती.

 (NPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NSDL CRA System Updation कार्यपद्धती मुददा क्र.01 ते 9 बाबत 

आवश्यक कार्यवाही


मुददा क्र.01 ते 9 

1.Nominee updation

2.PAN No.Updation

3. Bank details Updation

4.Mobile No. Updation

5. Email Id Updation

6.Non.IRA Updation

7.नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात प्रकरणे सादर न करणे

8.नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात  दावा क्र. प्राप्त परंतु प्रत्यक्ष कार्यवाही नाही.

9. नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात अदयाप Online कार्यवाही झालेली प्रकरणांची कागदपत्रे सादर न करणे.

           उपरोक्त मुददा क्र. 1 ते 9 बाबत उचित कार्यवाही करुन संदर्भाकित शासन परिपत्रकामध्ये नमुद प्रमाणपत्र सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी माहे जून-2022 (देय जुलै-2022) च्या वेतनदेयकासोबत जोडणे आवश्यक आहे.

कार्यपदधती.

1.Bank details Updation:

  i) cra.nsdl.com 

साईट वर Nodal Office window मध्ये USER ID  व  PASSWORD टाकुन Login करणे.( User id Password माहित नसतील तर Reset Password वर click करणे व DDO Reg.No. टाकुन  DDO ची सर्व माहिती भरुन Reset Password Request  confirm करणे  व Generate झालेली Acknowledgement ची प्रत Authorization साठी   

जिल्हा कोषागार रायगड साठी   

to.raigad@zillamahakosh.in या ईमेल वर मेल करणे. सदरची  Request  approve झाल्यानंतर आपण आपल्या कार्यालयाचे Login Id password वापरु शकता )

पासवर्ड रीसेट करण्याची कार्यपद्धती

 व्हिडिओ 

👇


पासवर्ड रीसेट (PPT)

👇


ii) Transaction Tab मध्ये Subscriber Bank Details update > Enter Pran > Update Details > पासबुक/Cancel cheque upload >Submit
iii).Acknowledgement व पासबुक/Cancel cheque 
जिल्हा कोषागार रायगड साठी 
to.raigad@zillamahakosh.in वर मेल करणे.

 2.Nominee updation 3. PAN No.Updation 4. Mobile No. Updation 5. Email Id Updation :

  i) https://npscan-cra.com 

 NPS  साईट वर Nodal Office window मध्ये USER ID  व  PASSWORD टाकुन Login करणे.

ii)  Transaction > Subscriber details change > Enter Pran >Update Details > Submit

iii).Acknowledgement  

जिल्हा कोषागार रायगड साठी 

to.raigad@zillamahakosh.in वर मेल करणे.

 6.Non.IRA Updation : CSRF 2 प्रतीत या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.  


NPS Related All Videos 


   

Post a Comment

0 Comments