मायक्रोसॉफ्ट एज मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर कसे वापरावे...
15 जून 2022 पासून इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार असल्याची घोषणा मायक्रसॉफ्टकडून करण्याण्यात आली म्हणजे 1995 ते 2022 हा 27 वर्षाचा इंटरनेट एक्सप्लोररचा प्रवास संपणार आहे असं दिसते परंतू यामुळे अनेक शासकीय website वर कामकाज करताना एक्सप्लोरर अभावी अडचणी येणार आहेत...(उदा.सेवार्थ,महाकोष इ.) यातून मार्ग काढणे व कामकाज सुरळीत चालू ठेवणे हेच महत्वाचे व गरजचे आहे...त्यासाठी मायक्रसॉफ्ट एज सेटिंग मध्ये बदल कसा करावा व पूर्वीच्याच इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये काम कसे करता येईल याची स्टेप बाय स्टेप माहिती खाललप्रमाणे...
सदरील माहिती महाकोष=>सेवार्थ प्रणाली बाबत सांगण्यात येत आहे याची कृपया नोंद घ्यावी.
सर्वप्रथम मायक्रसॉफ्ट एज मध्ये mahakosh websites ओपन करा.
(https://mahakosh.gov.in/m/)
Mahakosh विंडोज उघडल्यावर सेवार्थ प्रणाली ओपन करा.
Mahakosh=>Sevarth
Sevarth URL कॉपी करा.
Mahakosh=>Sevarth=>Copy URL
(https://sevaarth.mahakosh.gov.in/login.jsp)
URL कॉपी केल्यानंतर Destop च्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट (•••) वर क्लिक करा. त्यात सेटिंग Settings हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
URL Copy=>Click On Three Dots(Desktop Right Side) =>Click On Settings Option.
त्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या Defaults Browser वर क्लिक करा. तुम्हाला वरीलप्रमाणे विंडोज दिसेल.Defaults Browser ओपन करून त्यामध्ये कॉपी केलेली URL Paste करा आणि Add टॅबवर क्लिक केल्यावर आपले काम पूर्ण होईल.अशा प्रकारे ज्या शासकीय वेबसाईट internet explorer मध्ये ओपन करून कामकाज करायचे आहे त्यासाठी या प्रमाणे प्रोसेस करणे आवश्यक आहे.
Settings=>Defaults Browser=>Paste Copy URL=>Add
Add केलेली URL चा कालावधी हा पुढील एक महिन्यासाठी असेल म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला ही प्रोसेस करावीच लागणार आहे यात काही शंका नाही.
You Tube व्हिडिओ लिंक
===🔰🔰🔰===
0 Comments