योजनेची वैशिष्ट्ये:-
१) अपघाती मृत्यू:- १०,००,०००/-
२) कायमचे अपंगत्व:-१०,००,०००/-
३) दवाखान्याचा खर्च:-६०,०००/-
५) मुलांचा शिक्षणाचा खर्च:-१,००,०००/- (जास्तीत जास्त २ मुलांना संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत)
६) ॲडमिट असेपर्यंत दररोज १०००/- रुपये (१० दिवस)
७) OPD खर्च ३००००/-
८) अपघाताने परालिसिस झाल्यास १०,०००००/- रुपये
९) कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च २५,०००/-
वयोमर्यादा
१८ ते ६५
वार्षिक हप्ता ३९९/- रूपये
Eligibility:- Only For IPPB Account Holder's.
सर्व प्रकारचे अपघात,विजेचा धक्का,सर्पदंश,फारशीवरून पाय घसरून पडणे,गाडीवरील अपघात अशा सर्व अपघातांचा यात समावेश होतो.
विमा काढण्यासाठी (आवश्यक कागदपत्रे)
१)आधार कार्ड सोबत न्यावे.
२)मोबाईल (OTP साठी)
३) e-mail Address हवा.
४)वारसाचे नाव
५)५००/- रुपये खाते काढण्यासाठी न्यावे.त्यातूनच ३९९/- कपात होतात.
६)पोस्टमध्ये असलेल्या मोबाईल वरूनच पॉलिसी काढता येते.
(अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफीसमधे भेट द्या)
0 Comments