MPSC New Update:- राज्यसेवा पूर्व ,मुख्य परिक्षा अभ्यासक्रमातील बदल व अभ्यास पद्धती.


MPSC (State Service Main Exam) New Update:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा पध्द्तीमध्ये मोठे बदल आयोगाने केलेले आहे.याबाबत आयोगाने आपल्या website वर नवीन नोटिफिकेशन/प्रसिध्दीपत्रक दि.२४ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.यात राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्यात आलेली असून सदर निर्णयाचे स्वागत MPSC करणाऱ्या विद्याथ्यांनी केलेले आहे यामुळे नक्कीच संघ लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेमध्ये मराठी टक्का वाढण्यास मदत होईल यात काही शंका नाही.यापूर्वी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर - २ C-SAT पेपर Qualifying केलेला  आहे.त्यामुळे MPSC ने संघ लोकसेवा आयोगा (UPSC) प्रमाणे पूर्ण अभ्यासक्रम केल्याने याचा फायदा महाराष्ट्रातील मराठी मुलांना होणार आहे.


याबात चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर  यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. YouTube लिंक खालील प्रमाणे.   

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून या संदर्भा तील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

(वेबिनार ) 


विविध वृत्तपत्रात छापून आलेल्या संबधित बातम्या...




  क्रमशः........  

Post a Comment

0 Comments