बहुप्रतिक्षित वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई भरतीची जाहिरात आली सर्वात जास्त परीसेविकांच्या जागा
Marathi Katta:- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय, संलग्न रुग्णालय तसेच मानसिक आरोग्य केंद्र या विविध विभाग अंतर्गत गट-क,वर्ग-3 परिचर्या,तांत्रिक व अतांत्रिक रिक्त पदांच्या भरतीसाठी बहुप्रतिक्षित भरती प्रक्रिया 2023 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.यामध्ये उमेदवारांनी आपली
१)शैक्षणिक अहर्ता
२)वयोमर्यादा
३)सामाजिक व समांतर आरक्षण
४)स्पर्धा परीक्षा निहाय अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती
५)अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शक सूचना
यांचे पालन करून विहित मुदतीत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक
:- १०मे २०२३
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक
:- २५ मे २०२३
ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक
:- १०मे २०२३ ते २५ मे २०२३
सामायिक परीक्षेकरता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
:- संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.
सामायिक परीक्षेचा दिनांक
:- संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.
अधिपरिचारिका यांची जम्बो भरती सर्वाधिक ३९७४ जागा.
पी.डी.एफ.फाईल
अ.क्र |
तपशील |
दिनांक |
१. |
Application form | |
२. |
Qualification | |
३. |
Syllabus | |
४. |
Information Brochure | |
|
|
|
0 Comments