MPSC Mobile App (विद्यार्थ्यांच्या सेवेत mpsc चे नवीन मोबाईल ॲप)

⭕️♦️MPSC ने आपले स्वतःचे APP विकसित केले आहे.

👉 माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मागील काही दिवसापासून चांगले बदल हे घडवून आणत आहे. आणि त्यातच आज हे ॲप विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आयोगाने लॉन्च केले आहे.





👉 Google play store वरून app install करून घ्या..
♦️लिंक:-
👇
➖️➖️➖️

Post a Comment

0 Comments